mymarathistatusz: Marathi Friendship Status For Whatsapp

Friday, July 27, 2018

Marathi Friendship Status For Whatsapp

Marathi Friendship Status For Whatsapp
Marathi Friendship Status For Whatsapp 

Marathi Friendship Status For Whatsapp :
          Today I am Sharing with you the Marathi friendship status for whatsapp  in Marathi Language.Mostly Marathi People Want One Line WhatsApp SMS Marathi in Hindi English etc. Marathi Whatsapp Status in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.Short  Marathi friendship status for whatsapp  is Unique status you can get it and utilize it on your New Marathi Whatsapp Status Emotional Quotes in Marathi the Best Status accumulation is Given below.I trust You will Like our Marathi friendship status for whatsapp  for whatsapp Collection.

 *मैत्री* च नाव काय ठेवू
*स्वप्न* ठेवलं तर अपूर्ण राहील... 
*मन* ठेवलं तर कधीतरी तुटेल
मग विचार केला की *श्वास* ठेवू 
म्हणजे मरेपर्यंत *सोबत* राहील...

--------------------------------------------
    
Amchay Dosti वर #जळणारॆ जरी खूप असले तरी
काय फरक पडत नाही कारण Amchay याच
#Dosti वरती # मरणारे खूप जन आहेत...miss u bhvano

--------------------------------------------
    
?प्रेम गमवावे लागले तरी चालेल .....
पण..आयुष्यात कधीमैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पणशमशान आहे…!!

--------------------------------------------
    
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात,
ती फक्त पहायची असतात,
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात,
पण स्वप्न पुर्ण झाल नाही म्हणुन रडायच नसतं,
रंग उडाले म्हणुन चिञ फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं,सर्वच काही आपल नसतं,
आपल्या दुःखात कदाचित .....दुसस्याच सुख असतं..

--------------------------------------------
    
काही_लोकांना आमच्या
बरोबर #शाळा करायला खुप आवडते...
पण #_शप्पथ त्यांच्या शाळेची आपण एकदा तरी
‪#घंटा_वाजवणार..

--------------------------------------------
    
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही...

--------------------------------------------
    
??" *आयुष्यातजास्त सुख मिळाले* 
*तर वळून बघा,* 
*मी तुमच्या मागे असेन*
*पण दुःखामध्ये वळून बघु नका*
*कारण तेव्हा मी मागे नाही*
*तुमच्या सोबतच असेन...*

--------------------------------------------
    
मुलगा: - माझ तुझ्यावर खुप
प्रेम
आहे गं
मुलगी :- चुप बस नालायक.
काही लाज
बीज
वाटते का नाही? घरी आई
बहीन 🏻‍♀ 🏻
नाही वाटत.
मुस्काट फोडुन
ठेवेल.
तुझी लायकी तरी आहे
का
निच कुठला.
मुलगा :- असं नको बोलू गं.
मी ईतकाही वाईट
नाही,जीतका तु
समजतेस.
मी तुला वाईट हेतुने नाही विचारले,
कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके
अप्रतिम सौंदर्य आहे.  तुला माहीत
नसेलही कदाचित
की ह्या भावना व्यक्त
करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस
खर्ची केल्या आहेत ते ... प्लिज
मला समजुन घे. हवे तर तु म्हणतेस तसाच
वागेन. 
मी सुधरेल, तुला खुप
चांगली वागणूक
देईल, पण मला अशी दुर लोटू नको. 
खर तर
तुझ्या शिवाय मी राहुच शकत
नाही.
मुलगी :- ठीक आहे,
माझ्या साठी तुला त्या मुर्ख
मुलांची संगत
सोडून द्यावी लागेल. 🏻
तझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे
लागेल.
जिवनात काही करून दाखवायचे झालेच
तर
तुझ्या नालायक मित्रां बरोबर
टाईमपास
करणं सोडून द्याव लागेल.
मुलगा :- गप गं माकडतोंडे,
तुला थोडा भाव
काय दिला तर लगेच
अटी घालायला लागली.
उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं
काळीज
मागशील?
माझ्या मित्रांसाठी तुझ्या सारख्या छप्पन
ओवाळून टाकेल.
कीतीही नालायक
असले
तरी माझ्या आगोदर
माझ्या आजारी बापाला  हॉस्पिटल मध्ये
पोहचवनारे तेच आहेत.
मित्रांनी बळ दिलं
नसत तर तुलाही आज
विचारायची हिम्मत
झाली नसती ...
आली मोठी शहानी...
चल
फुट....  मला नाही तुझी गरज....
माझे या ग्रुप वरील सगळे
मित्र यार लय भारी,,,,
आमच्यात नसते कधी,,,
थँक्स ना किंवा सॉरी,,.!
कीती ही भांडणे 🏽
झालीत,,,,
तरी
पण टीकुन रहाते
आमची यारी...
अशी ही आम्हा
मित्रांची एक
वेगळीच
DIL..........!! 
DOSTI........!! 
दुनियादारी........!!
 मित्रांनो *लव यू*
आवडलतर नक्की शेर करा

--------------------------------------------
    
*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
     *एकमेकांना समजावून घ्यावं.*

      *खुल्या मनानं कौतुक करावं,*
        *चुकीचे होत असेल तर*
      *तेही मोकळेपणानं सांगावं.*

       *खरे तर मैत्रीत कोणतेही*
    *कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
 *मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*

   *मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,* 
      *जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक*
       *संजीवन असं नातं असावं..!*

--------------------------------------------
    
चांगल्या मैञीला वचन आणि अटींची गरज नसते 
फक्त दोन माणस हवी
एक निभावु शकेल आणि दुसरा त्याला समजु शकेल...

--------------------------------------------
    
जो पर्यंत#जिवंत आहे
तो पर्यन्त तुमचा#मित्र राहील....
.#विसरलो तर#समजुन
जा......#देवाची आणि#माझी_मैत्रीझाली..

--------------------------------------------
    
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
 प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल 
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की 
आपल्या जीवनाचे सार्थक होईल

--------------------------------------------
    
*कसा असावा आपला हक्काचा एक मित्र???*

*मित्र पाहिजे असा*
कधी कधी तिढ्यात
कधी कधी कोड्यात
तर कधी गोडीत बोलणारा.🤠

*मित्र पाहिजे असा*
कधी सुख वाटणारा...
कधी दु:ख वाटणारा...
कधी समजून घेणारा...
तर कधी समजावून सांगणारा...

*मित्र पाहिजे असा....*
कधी आपलंस करणारा
कधी  अश्रु पुसणारा
तर कधी कधी हक्काने ओरडणारा..

*मित्र पाहिजे असा*
नेहमी  मन  जाणणारा...
सतत  ह्रदयात  बसणारा
तर कधी गालातल्या गालात हसणारा..

*मित्र पाहिजे असा*
योग्य ती वाट दाखवणारा
तर कधी कौतुकाने पाहणारा
संकटात 🤝🤝हात देणारा...

*मित्र पाहिजे असा..*
ओठावर  हसु आणणारा
कधी डोळे  वटारणारा
चुकलं तर  🏻कान 🏻 धरणारा...

*मित्र पाहिजे असा...*
जीवाला जीव देणारा..
कधी  भाव  खाणारा
तर कधी भाव देणारा...

*मित्र पाहिजे असा...*
कधी तिखट बोलणारा...
कधी तिखट वागणारा..
कधी गोडी लावणारा...

*मित्र पाहिजे असा...*
मंजुळ पाव्यासारखा
दुधाच्या खव्यासारखा...
आणि
आयुष्यभर साथ देणारा..

*मित्र पाहिजे असा...*

🏻‍ 🏻‍ 🥀

अशा आपल्या सर्व मित्रांना
नक्कीच SEND करा....

--------------------------------------------
    
         काटा जरी काट्यासारख 
                 वागला तरी,
            फुलानं आपल फुलन 
               सोडायचे नसतं
               जीवन कितीही खडतर 
                       असले तरीही ,
           माणसानं आपली माणसं  
       सोडायची नसता... ही खरी मैत्री  होय 

--------------------------------------------
    
आम्ही #मैदानावर नाही
,तो पर्यंत
काय #हवा करायची
आहे ती करून घ्या,
एकदा का
‪#आम्ही
मैदानावर उतरलो
की
#हवा करायचं तर
लांबच
हवा घेऊन पण
घेऊन देणार
नाही...!

--------------------------------------------
    
तु फक्त माझी Best friend ?म्हणूनच रहा माझी girlfriend? नको बनू कारण girlfriend सोडून जाते ?आणि friendship आयुष्य भर टिकते ....?

--------------------------------------------
    
??प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...

--------------------------------------------
    
?#ताकद आणि पैसा हे 
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम 
हे जीवनाचे मूळ आहे...?

--------------------------------------------
    
 ‪#एकाने_विचारले_की तुम्ही तर खुप #smart आहेत #तरी_तुमची #girlfriend का #नाही
त्यावर #माझ्या_मित्राच्_एक_सुंदर_उत्तर
......‪#आम्ही_प्रेम करतो #timepass_नाही...

--------------------------------------------
    
 या जगात इतका श्रीमंत कोणी नाही 
जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो
पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात 
आणि तेही विनामूल्य....

--------------------------------------------
    
नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

--------------------------------------------
    
गल्लीबोंळात हवा टाकणारे बरेच गुलाम असतात
 पण त्यांच्यावर सत्ता गाजवणारा एकचं बादशाहा असतो तो म्हणजे आपला भाऊ...

--------------------------------------------
    
आई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी मैत्री ही हात आणि डोळया सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो

--------------------------------------------
    
आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...

--------------------------------------------
    
ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल
मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!

--------------------------------------------
    
रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात..

--------------------------------------------
    
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं
आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं.
दाबून जेवायचं, सगलं विसरून

--------------------------------------------
    
कधीतरी मैत्रीचा प्रकाश 
आपल्या मनामध्ये पसरतो...
आणि....,
त्या प्रकाशात मग आपण आपल्यालाचं विसरतो...

--------------------------------------------
    
मला #हरण्याची कधीच भीती नाही.
कारण मी जे काही #निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते #शून्यातून करतोय. 
आपण एक दिवस #चमकणारच हे निच्छीत आहे .
शेवटी #आशीर्वाद आई-वडिलांचा.....,
आणि साथ तुझ्या सारख्या #मैत्रीची.

--------------------------------------------
    
कॉलेज मधले कट्यावरचे दिवस प्रेम असतं
POSTकार्ड, आयुष्य असतं
VISITING कार्ड,बायको असते
MEMORY कार्ड,नवरा असतो
ATM कार्ड,मैत्रीण असते
DEBIT कार्ड,शेजा-याची बायको असते
GREETING कार्ड,बायकोची बहीण असते
RECHARGE कार्ड,आई-वडील असतात
PAN कार्ड,आपली मुले असतात आणी IDENTIY कार्ड,
पण आपले जिवलग मित्रअसतात AADHAR कार्ड..!!

--------------------------------------------
    
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ......... चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ........... पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ....

--------------------------------------------
    
आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघा,
मी तुमच्या मागे असेन
पण दुखामध्ये वळून बघु नका
कारण तेव्हा मी मागे नाही
तुमच्या सोबतच असेन..

--------------------------------------------
    
##आज काल जळ नारे भरपूर झालेत त्याना जळू दया....
मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया.....!!!???

--------------------------------------------
    
मैत्री केली तर मरे पर्यंत......! आणि दुश्मनी केली तर येरवडा जेल पर्यंत.....
Bcoz तंटा नाय तर फंटा नाय....
.... तुझा ?हात भारी.... तुझी लाथ? भारी ... च्यामायला.... मग तू आसशील लयभारी.. पण ते तुझ्या घरी?
ज्यांनी देव पाहिला, ते संत झाले...
आणि
ज्यांनी मैत्री केली, ते भाग्यवंत झाले...!
आनी बाकीचे घाटीत गेले

--------------------------------------------
    
जेव्हा ‪‎आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील म्हणतात – 
छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.

--------------------------------------------
    
प्रेम घ्यावे प्रेम द्यावे. 
सगळ्यांनाच आपलेसे करावे. 
लागले कधी जरी भांडावे. तरी विषय प्रेमाने मांडावे..

--------------------------------------------
    
 छोकरी_बोली # फोटो_तो # अच्छी_लगा_रखी है ..
 # अपना_भाई_बोला # चान्स_मत_मार # तेरे_से_अच्छी # पटा_रखी_है . एकदम_कड़क_भावा # याला_म्हणतात_खर ी_हवा साला - नावातच धिंगाना ...

--------------------------------------------
    
*माझी* *ओळख* *माझ्या* *नावात* *नाही*,
*ती* *माझ्या* *स्वभावात* *आहे*.
*मला* *दु:ख* *देण्याची* *नाही* *तर*
*सर्वांना* *हसत* *ठेवायची* *जिद्द*  *आहे*,
*तुमच्या* *माझ्या* *नात्याला* *गरज* *नाही* *पैशाची*
*फक्त* *ओढ* *आहे* *ती* *मैत्री**ची*......

--------------------------------------------
    
काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात,
मिळतात येथे माणसे लाखोनी,
हजारोंनी,
पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात.
त्यासाठी 
फक्त योगअसावे लागतात 

--------------------------------------------
    
न संपणारे अखंड स्वप्न असावे
न बोलता एकू येतील असे शब्द असावेत
ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत
न मागता सोबत देतील असे मित्र असावेत

--------------------------------------------
    
 जगावे  असे  कि  मारणे  अवघड  होईल ,
हसावे  असे  कि  रडणे  अवघड  होईल ,
कुणाशीही  मैत्री  करणे  सोप्पे  होईल ,
पण  मैत्री  टिकवावी  अशी  कि  तोडणे  अवघड  होईल ..

--------------------------------------------
    
लोक प्रेमात वेडी होतात...पण
आम्ही मैत्रीत वेडे आहोत...

--------------------------------------------
    
गणपती बाप्पा मोरया
मी येतोय तयारी झाली का भक्तांनो
उत्सुकता आगमनाची माझ्या गणपती बाप्पाची ..

--------------------------------------------
    
प्रेम करनारी #gf नको , काळजी करनारी #Frnd पाहिजे जशी माझी sweet freind 

--------------------------------------------
    
घोड्याला नदीवर न्यायचं काम मालकाचं आहे...
पण पाणी प्यायचं का नाही हे घोड्याच्या मनावर आहे 

*ग्रुप अॅडमीन* तुम्हाला चांगल्या हेतूने ग्रुपमधे अॅड करतो त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. जेणेकरून अॅडमिनला ञास होऊ नये, बाकी गृपमेंबरला त्रास होवू नये याची सर्वांनी काळजी घ्या  
कारण हा अॅडमिन नाही आपल्या ग्रुपचा खास मिञ आहे...

ना नावासाठी,
ना मोठेपणासाठी,
ना स्वार्थासाठी आपल्या
अॅडमिनने ग्रुप बनवलाय
फक्त तुमच्या- आमच्यासारख्या मिञांसाठी...

--------------------------------------------
    
देेवाने फक्त मला आयुष्य दिल!!
पण ते "सुंदर" बनवल,
फक्त तुमच्या सारख्या "गोड लोकानी".

--------------------------------------------
    
मैत्री असावी मना -मनाची ,
 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
 मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी..

--------------------------------------------
    
आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात पण
जे "आपले" असतात ते नेहमी आपल्या सोबतच राहतात..

--------------------------------------------
    
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. 

--------------------------------------------
    
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट! 

--------------------------------------------
    
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. 

--------------------------------------------
    
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे! 

--------------------------------------------
    
मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही,सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही..

--------------------------------------------
    
नाती ही झाडच्या पानांसारखी असतात...एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

--------------------------------------------
    
तेरी मेरी यारी, *****कात गेली दुनियादारी ..!!!

--------------------------------------------
    
टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तु

--------------------------------------------
    
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

--------------------------------------------
    
एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय 

--------------------------------------------
    
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. 

--------------------------------------------
    
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट.. येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

--------------------------------------------
    
You May Also Like :-

So these are the Big Collection of Marathi friendship status for whatsapp  Marathi Status for insta. fb or Whatsapp.In these Collection Contain a Love Marathi Status and Attitude Funny Status in One Line.Whatsapp Marathi Status is additionally accessible Sad Status etc.You can visit above given connection and Check alternate Status accumulation also.I trust Your Friends Will like these status gathering of Marathi. Share this Marathi friendship status for whatsapp  post Friends on fb.

friendship status in marathi font marathi status love marathi dosti whatsapp status dosti status in marathi marathi status on life marathi friendship sms marathi status on love life funny marathi status

3 comments:

  1. Nice article
    https://www.gvtjobdiploma.tk/?m=1

    ReplyDelete
  2. Nice article
    https://www.gvtjobdiploma.tk/?m=1

    ReplyDelete
  3. Very nice collection thanks for sharing here also can read Marathi Attitude Status

    ReplyDelete