Marathi Tomne |
Marathi Tomne:
Today I am Sharing with you the
Marathi Tomne in Marathi Language.Mostly Marathi People Want One
Line Marathi Whatsapp Status in Hindi English etc. Marathi
Whatsapp Marathi Status in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.Short
Marathi Status is Unique status you can get it and utilize it on your New
Marathi Whatsapp Status Marathi Friendship Day Status the Best Status accumulation is
Given below.I trust You will Like our Good Morning Images Marathi for whatsapp Collection.
-------------------------------------------------
एखाद्याला गरजेपेक्षा जास्त जीव
लावला कि तुमचे महत्त्व कमी होते आणि तुम्ही ज्याची काळजी करता त्याला असे वाटते कि,
ह्याला आपल्या शिवाय कुणी नाही।।।
-------------------------------------------------
??सून ?भाई मेरी ?? वाली को पटाना कोई बच्चों? का खेल नहीं ❌
क्योंकि इंडिया ?में जितने ज्यादा रेलवे फाटक? हैं...
उससे ज्यादा तो मेरी वाली ? के नाटक ? है...
-------------------------------------------------
आपण #जिच्यावर_प्रेम करतो ना
तिच्यावर #फक्त_विश्वास ठेवायचा……
मंग #बाकीच_गाव काहीही #बोलून देत ..
#हाथी चले बजार #कुत्ते_भोंके हजार...
-------------------------------------------------
?लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....
-------------------------------------------------
?संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......
-------------------------------------------------
?#गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.?
-------------------------------------------------
स्टाइल ऑफ ब्रेकअप-
मुलाने GF ला दिवाळी चेRocket गिफ्ट केला
गर्लफ्रेंड- हा काय बावळट पणा आहे ?
मुलगा- तुला चंद्र आणि तारे हवे होते ना...... मग ह्यावर बसायचे आणि सूटायचे...
-------------------------------------------------
तीचा फोन आला......!
.
.
.
.
.
.
.
खुप अकडुन ती म्हणाली...!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विसरुन जा मला
.
.
.
.
.
.
मी म्हणालो.....!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आधी नाव तरी सांग कोण आहेस?
-------------------------------------------------
मुलाने मुलीला request Send केली.
दुसर्या दिवशी मुलीने Massage पाठवला.'''' कोण तू ?
मी तुला ओळखत नाही त्यामुळेमी तुला ADD करणार नाही'''':|.
.
.
.
मुलगा : OK मग माझ्या आधी 4800 frnds add केलेते ते काय तूझे बाप आहेत ..
-------------------------------------------------
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडि बघत
असतो...
मुलगा-
बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्लस् नाचवायच्या आहेत.
आई :??हरामखोर
त्या तुझ्या मावश्या आहेत.
-------------------------------------------------
माणूस किती किंमतीची कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते परंतु ,
तो इतरांची किती किंमत करतो यावरून
त्याची किंमत ठरत असते..
-------------------------------------------------
एकदा शालेय परिक्षेत नापास
झालात तर
परत पास होण्याची शक्यता असते.
पण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. .
.
.
.
प्रेमात जर नापास झालात तर परत
त्या मुलीकडे बघण्याचीपण
मुभा नसते.....
-------------------------------------------------
एक प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.....
दोघेही उंच डोंगरावर गेले......
मुलाने पुढाकार घेतला आणि डोंगरावरन उडी मारली...
त्याच क्षणी मुलीने डोळे बंद केले क्षण भर ती थांबली आणि मग आत्महत्येचा निर्णय मागे घेऊन ती परतीच्या पावलाने निघाली....
त्याच वेळी खालून आवाज आला. मला माहित होत, तू धोका देणार म्हणून मी पेराशूट घेउन उडी मारली...
आणि तेव्हा पासून लेडीज फर्स्ट ची प्रथा सुरु झाली...!!!!!!??????
-------------------------------------------------
लग्नाआधी.. ... प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ? प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात.. ... लग्नानंतर. .... बायको : जानू, चंद्र कुठे आहे ? नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ....?
-------------------------------------------------
एका मैत्रिणीने hi पाठवल ..
मी पण रीप्लाय दिला
hi म्हणून ..
तिने विचारल काय चालु आहे ..
मी रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट .. १ फैन .. १ टीव्ही
१ मोबाइल अणि तु .. ..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना .....राव.
-------------------------------------------------
ती मला सोडून गेल्यानंतर मी मरणारच होतो….
.
.
.
पण,,,,,
.
.
.
.
.
.
मग मला आठवल की तिच्या मैत्रिणीचा पण नंबर
आहे माझ्याकडे…..
.
.
.
मग जीवात जिव आला.
-------------------------------------------------
माहित नाही यार
लोक प्रपोज कसा करतात...
,
,
.
.
.
,
,
,
,
,
.
.
.
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते...
-------------------------------------------------
प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फ़क्त नजर डूक्कराची पाहिजे..
-------------------------------------------------
आई ( मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला).. इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास?
गंपू : पिक्चर बघायला गेलो होतो.
आई : कोणता?
गंपू : माँ की ममता
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ.
गंपू : कोणता?
आई : बाप का कहर...!
-------------------------------------------------
"नाते-गोते"
भरपुर असायला पाहीजे...
पण
नात्याला
"गोत्यात आणणारे"...
एकही नाते असायला नको.
-------------------------------------------------
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
-------------------------------------------------
नकार देणं ही कला असते... पण होकार देऊन काम न करणं ही खरी कला...
-------------------------------------------------
प्रिये तू महान आहेस
माझ मन तुज्याकड़े गहान आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी -
सोन्या तू अजुन लहान आहेस
माझ्या पायात वहान आहे
माझ्या नादि लागलास तर समोरचे
Hosptial तुझ्यासाठी छान आहे
-------------------------------------------------
पुणेरी एकदम तिखट..
१ ला माणूस : अहो camp ला जायला कुठली बस पकडू??
.
२ रा माणूस : २० number ची पकडा. . .
.
१ ला माणूस : आणि ती नाही मिळाली तर. . ??
.
२ रा माणूस : १०-१० च्या २ पकडा...
-------------------------------------------------
एक सूंदर ओळ..
"माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर
मी काहीतरी करेल..
,
,
,
.
पण
,
,
,
,
,
.
,
पैसा म्हणतो तु काहीतरी कर तरच
मी तुझ्याकडे येईल.."
-------------------------------------------------
अगोदर लोक प्रेमात अमर होत होते....नंतर आंधळे होत गेले .
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
परंतु आज काल ची जनरेशन तोतली होत आहे...
.
.
.
.
.
.
अले मेला बाबू..
-------------------------------------------------
झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?
मुलगी : एम. जी. रोड
झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!
-------------------------------------------------
नवरा - "तीन दिवस झाले वांग्याची भाजी
खातोय... वैताग आलाय... आता महिनाभर तरी
खाणार नाही मी, वांग्याची भाजी..."
.
.
.
बायको - हीच गोष्ट दारुसाठी बोला ना... रोज
रोज ढोसून येता.... मला पण वैताग आलाय
तुमच्या पिण्याचा....
.
.
.
नवरा - बनव उद्या पण वांग्याची भाजी....
मस्त बनवतेस तू.
-------------------------------------------------
फेक ID चालवणार्याँनो .........!
.
.
तुम्ही फेसबुकवर मुलगी तर बनलात.....
.
.
.
.
.
पण तुमच्या साठी एक वाईट बातमी
आहे.......
.
.
.
.
.
,
.
,
.
तुम्ही कधी आई नाही
बनणार...
-------------------------------------------------
आपल्या सिलॅबस बद्दल आपल्या पेक्षा
जास्त माहिती....................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कॉलेज समोरच्या Zerox वाल्याला असते !.
-------------------------------------------------
मुलगा : माझ्याकडे
माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरीपण
तुला डोळ्यांच्या पापणीवर बसऊन
फिरवीन .....
.
माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर
नाही तरीपण तुला माझ्या ह्रदयात
ठेवीन .....
.
माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे
नाहीत तरीपण तुला कामाला जाउन
सांभाळीन
अजून काय पाहीजे सांग ....,...?
.
.
.
.
मुलगी : बास कर
खुळ्या रडवतो का आता...
चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर
-------------------------------------------------
प्रत्येक
मुलीच्या आईचे
स्वप्न असते कि,
तिच्या मुलीला चांगला मुलगा मिळावा...
आता तुम्हीच
सांगा...
:
:
... :
:
:
:
:
:
मी तरी कोणा-कोणाच्या आईचे
स्वप्न पुर्ण करु.... ?
-------------------------------------------------
आजची परिस्थिति...!!
गर्लफ्रेंड असो अथवा नसो,
.
पण ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इंटरनेट पॅक असलाच पाहिजे.....
बरोबर ना ???
-------------------------------------------------
प्रेमा मध्ये सर्व काही माफ
असतं,पण ,
पहिली सोडून दुसरीला पटवणं
पाप असतं....
-------------------------------------------------
"हो" म्हणणाऱ्या खुप झाल्या...
,
,
,
,
.
,
,
,
आता "अहो" म्हणणारी पाहीजे..
-------------------------------------------------
वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे
-------------------------------------------------
जगातली सर्वाप छोटी प्रेमकथा
.
.
मुलगा - ऐक ना
.
.
.
.
.
.
.
मुलगी - बोल ना भावा .
.
.
.
खेळ खल्लास
-------------------------------------------------
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...!!
-------------------------------------------------
सन्या- आरे आपला निकाल लागलाय......
मन्या- आरे मी पप्पांबरोबर बाहेर चाललो
आहे.... माझा पण निकाल तुच पहा,,,,,
जर १ विषय गेला तर शुभप्रभात असा मेसेज
कर..
आणि
जर २ विषय गेले तर तुला आणि तुझ्या
पप्पांना शुभप्रभात असा मैसेज कर.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सन्या (Replied)- तुझ्या सहकुटुंब
सहपरिवाराला, शेजार्या- पाजार्यांना,
आप्तेष्ट नातेवाईक, सगे सोयर्र्यांना,
तुझ्या आख्ख्याच्या आख्ख्या
खानदानाला शुभप्रभात......
-------------------------------------------------
बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
-------------------------------------------------
मोबाईल मुळे संवाद सोपा झाला... पण सुसंवाद कठीण झाला...
-------------------------------------------------
मुली शंभर रुपयाची चप्पल
खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत
सुटतात...
"मी शॉपिंग करून आलेय….
"मी शॉपिंग करून आलेय….
आणि
मुले हॉटेलात एक हजारची दारू???
पिऊन येतात
आणि तरीही घरी आल्यावर
गपचूप
झोपून जातात !!
यालाच म्हणतात...
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी...
???
-------------------------------------------------
पत्नी : काल डॉक्टर सांगत होते
माझा बी.पी.
वाढलाय!
.
बी.पी. म्हणजे काय हो ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पती : बावळटपणा
-------------------------------------------------
त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने
त्याला नापसंद केलं..
तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर
कव्हरच चोकलेट दिलं..
तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच
निघालं,,,
मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे
मला फसवलं..??
.
.
.
.
.
.
तो म्हणाला वरच्या रंगला भुलून, ज्याने
जीवनाचा साथीदार ठरवला त्याने आत
मध्ये काय आहे,
हे पाहायचं तरी कशाला...!!!
-------------------------------------------------
कॉलेज जीवनात माझी एक
"मनीषा " होती,
"संगीता " वर प्रेम करावं !
तशी "भावना "ही माझ्या मनात
होती !
"प्रेरणा " तर रोजच भेटायची!
माझी "साधना "तर
पक्की होती!
पण "आशा " जवळ असताना ही,
माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली !
माझी "अपेक्षा "अपेक्षाच
राहीली !
आणी माझ्या जवळ आता फक्त
"कल्पना "राहीली !
तर
मला सांगा "कविता" कशी वाटली..?
-------------------------------------------------
ती पन्नास लाखाची BMW काय
कामाची
जिच्या खिड़क्या त्या गरीब मुलांचे
हात बघुन पण उघडत नसतील...
-------------------------------------------------
? पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात.
? पतीः काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झाले.?
-------------------------------------------------
कडक Insult....
गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ??
बंद होतं का ब्युटी पार्लर?
-------------------------------------------------
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : Aiyyaaaaaa... !!!!!!!!!!
सासूबाई !!!!!
-------------------------------------------------
पहिला गाढव : माझा मालक मला जाम मारतो रे...
.
.
.
.
दुसरा गाढव : मग निघून जात का नाहीस तू?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पहिला गाढव : खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे...
-------------------------------------------------
बंड्या :
मला आपल्या आयटमला कायतरी शॉल्लट
गिफ्ट द्यायचंय!...
.
पिंट्या : मग सोन्याची रिंग दे कि !!!
.
बंड्या : हे!!!!!..असलं बारीक काय नको!!....
एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!..
.
.
.
.
.
.
.
.
पिंट्या : मग MRF चा टायर दे कानात घालायला...
-------------------------------------------------
लहान मुलाने त्याच्या breakup वर
म्हटलेले एक सुंदर
रोमँन्टिक वाक्य
.
.
.
मी तुला विसलण्याचा खुप प्लयत्न
केला गं
.
.
.
.
. पन ताय कलू
.
.
.
.
. .
.मम्मी मला दललोज बादाम थायला
देते
म्हणुण तुजी आठवन पुन्हा पुन्हा येत..
-------------------------------------------------
आयुष्य खुप सुंदर आहे.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. फ़क्त.........
पगार वाढला पाहिजे????
-------------------------------------------------
१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे
काय ग ?
आई : आता नाही कळणार तुला , तू
जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील
तेव्हा तुला
पण १ मिळेल .
मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??
आई : तर मग भरपूर मिळतील
-------------------------------------------------
स्पेशल मुलींसाठी रिक्वेस्ट आसा ......!...
कृपया फेसबुक वर जे मुली आपआपल्या नावां पुढे
प्रिन्सेस,
स्वीट,
एंजल,
लवली,
असले शब्द वापरीत जाव नकोत ........
कारण एखाद्यान तुमचो जर खरो चेहरो बघितल्यार त्याचो प्रिन्सेस आणि एंजल वरसुन इश्वास उडान जातलो ...
-------------------------------------------------
? आजचा सुविचार ?
ना कुणाच्या " दबावावर " जगतो....
ना कुणाच्या "प्रभावावर" जगतो....
आम्ही " राजे " आहोत
आमच्या मनाचे.....?
आम्ही तर आमच्या "स्वभावावर" जगतो ?
-------------------------------------------------
सकाळी रस्त्यावर uninor च्या तुटलेल्या सीमचे तुकडे पाहिले.
.
.
.
.
.
.कुणाचा तरी ब्रेक अप झाला वाटतं .............!!!???
-------------------------------------------------
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
.
... ... .
... .
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे...
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला...
आख्ख्या करीअरची वाट लावली.
-------------------------------------------------
चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर
जवळ जवळ येतो …..
चिंगी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव
कि?
;
;
.
.
.
.
.
.
(खूप विचार करून…… )
चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत
छापला नाही का..??
-------------------------------------------------
लग्नानंतर मी पैशांचे व्यवहार पाहू लागलो आणि बायको रुपयांचे...
-------------------------------------------------
पुणेरी पाटी
"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल."
-श्री व सौ. गोखले
त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले:
"तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"
???
-------------------------------------------------
प्रेमाचा timepass करू नका... जर नशीब_फिरले तर प्रेम तुमचा timepass_करेल...
-------------------------------------------------
मी :- आज Accident झाला.
मरता मरता वाचलो....!
.
.
पप्पा :- तुझीच चुकी असेल.
.
आई :- कुठे लागलं तर नाही ना?
.
भाऊ :- ठिक आहेस ना?
.
बहिण :- लक्ष कुठं असतं?
.
गर्ल फ्रेँड :- तुला तर माझी अजिबात
काळजी नाही.
.
.
.
.
मिञ :- आयला
.
.
.
.
तेराव्याची बुंदी मिळता मिळता
राहिली.
-------------------------------------------------
बायको : कित्तीss कित्तीss प्रेम करता हो
माझ्यावर तुम्ही .....
मी जर मेले तर काय होईल हो तुमचं ?????.....
.
.
नवरा : वेडा होईन गं.....
तुझ्या विरहात.....
अगदी वेडा होईन ....
.
बायको : तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही
ना ?.....
.
.
नवरा : वेड्याचा काय भरवसा बाई.
-------------------------------------------------
॥तुम्ही कितीही ताकतवर असा कितीही बलाढ्य असा शेवटी पैसा ??तुम्हाला गुलाम बनवतोच॥
-------------------------------------------------
पैशाचा संबंध आला की भाऊ भाऊ राहत नाही तो "दादा" होतो...
-------------------------------------------------
एक कटु सत्य..,
मुलगा नेहमी प्रेमाची सुरुवात
आपण मित्र आहोत..
हे बोलुन करतो..,
आणि
मुलगी प्रेमभंग ..
आता आपण फक्त मित्रचं आहोत...
हे बोलुन करते.. !!
-------------------------------------------------
चॅटिंग मधे :
मुलगा : मला थोडे जोक्स पाठव ना..
मुलगी : मी अभ्यास करते आहे.
..
..
.. ..
..
..
..
मुलगा : हा हा हा.. अजुन एक पाठव ना..
-------------------------------------------------
Romantic नाय रे ती..चायला.. भेटायला बोलवते आणि Candycrush खेळते…
-------------------------------------------------
लोक म्हणतात की " खरच
जर शिक्षण प्रेमासारख
असत तर "
.
आपोआप झाले असते "
.
.
.
.
मी म्हणतो ...
.
.
" जर प्रेमच शिक्षणासारखे
असते तर ..??
.
घरच्यांनी मारून मारून
करायला लावले असते "
-------------------------------------------------
आजकाल बाईकवर मुलांच्या मागे मुली अशा बसतात
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
जणु विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे
-------------------------------------------------
वाईट वाटून घेऊ नका जगातल्या सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते...
-------------------------------------------------
गेलो होतो रानात ,
उभा होतो ऊन्हात,
दिसली क्षणात,
भरली मनात,
... ... म्हणून बोललो कानात,
दिली ना गालात.आता पुन्हा
नाही जाणार त्या रानात..
-------------------------------------------------
मुलगा घरातून मार खाउन रागाचा
भरात शाळेत जात असतो
आणि
तेव्हाच
त्याला त्याचा शेजारचा काकानी
विचारलं :
बाळा शिकायला चालला आहेस
का..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - नाही , शाळेचा गणवेश
घालून.
माझा बापाचा लग्नात नाचायला
चाललोय...
-------------------------------------------------
काही मुली म्हणतात.
मला खुप
मुलांनी लग्नाची मागणी घातली आहे
रे,तु एकटाच नाहीये ..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. पण त्यांना एक अर्थशास्ञीय सिध्दांत
माहिती नाही. जेव्हा किंमत
कमी होते.
तेव्हांच मागणी वाढते ..
-------------------------------------------------
प्रेम हे मनातुन झाल पाहिजे …
तोंड बघुन तर ....
दुकानदार पण भाव कमी करतो …
-------------------------------------------------
हे बघा मिञांनो
तुम्ही जर काही बदलू इच्छित असाल
.
,
तर अविवाहित असताना बदला .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल
पण
बदलू शकत नाही.
-------------------------------------------------
तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही.........
अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्या साठी सोडलं होतं..
-------------------------------------------------
अंथरुण पाहून पाय पसरले की कोणासमोर हात पसरावे लगत नाही...
-------------------------------------------------
मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगता येणं अवघड आहे...
-------------------------------------------------
मोबाईल विकत घेतल्या वर
आणि लग्न केल्यावर
...
...
.
.
.
.
माणसाला एकाच गोष्टीचा
राग योतो
थोड अजुन थांबलो असतो
तर चांगलं मॉडेल मिळालं असतं...
-------------------------------------------------
भयानक उत्त्तर —
ट्रिंग ट्रिंग
हॅलो
सनी आहे का?
नाही………
.
.
.
एक्टीवा आहे ……
पण मिळनार नाही..
-------------------------------------------------
वडील : अरे , एक काळ असा होता ,
की मी पाच रुपयांत किराणासामान ,
दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...
.
.
मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा !
आता तिथे सीसीटीव्ही बसवा
-------------------------------------------------
खुप ञास होतो ह्रदयाला तेव्हा...
जेव्हा ती बोलते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बँलेन्स संपला...
तु काँल कर...
.
.
.
.
.
.
.
आन् मी आधीच लोन घेतलेले असतं..
-------------------------------------------------
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...
-------------------------------------------------
आजचा उपदेश :
जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला,
तर…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच,
की दरवाज्याला”दोन”
कड्या असतात….
-------------------------------------------------
"मंगळसूत्र"
गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सख्त मजूरी
.
.
.
.
,
.
,
.
,
,
,
.
.
.
.
.
.
गळ्यात घालण्याराला जन्म ठेप
घोर अन्याय
-------------------------------------------------
ए वेडे बघायचं असेल
तर प्रेमाने बघ...
एकतर आईने शिव्या देवुन
नजर काढलीये...!
-------------------------------------------------
एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले.
ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला.
प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.
तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?
ब्लड बँकेने खुलासा केला
तुम्ही नाही आटवलं, म्हणून आम्ही साठवलं ..
-------------------------------------------------
आजचा सुविचार
"जीवनात खूप हसा,
पण
पहिले नीट दात घासा"
-------------------------------------------------
बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
"कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो."
.
बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला..
-------------------------------------------------
पावडर खाऊन केलेली बाँडी.
जमीन विकून आलेला पैसा........
आणि facebook वर भेटलेली
girlfriend कधीच टिकत नाही...
-------------------------------------------------
कधी पण
तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत
बसू नका............
एक स्मित हास्य
द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा ,
" धन्यवाद, तुम्ही मला एक
संधी दिली जो मला अमाप सुख
देउ शकेल
असा व्यक्ती शोधण्याची..!!
-------------------------------------------------
आयुष्यात अश्या लोकांना कधीच थारा देऊ
नका,ज्यांच्यासाठी तुम्ही फ़क्त entertainment package आहात...
-------------------------------------------------
कोणाला प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
:
:
:
:
:
:
:
:
:
आणि या सगळ्यातून जो वाचतो
त्याला
परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो.....
-------------------------------------------------
माणूस : साहेब
माझी बायको हरवलीय......
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस
स्टेशन नाही ...
तक्रार द्यायला पोलीस
स्टेशनला जा......
माणूस : च्यायला ,
आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत
नाही...
-------------------------------------------------
वाघ
जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत
नाही....
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत...
अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, की
"शर्यत अजुन संपली नाही, कारण
मी अजुन जिंकलेलो नाही".
-------------------------------------------------
जर एखादी मुलगी मेक अप करून सजुन सवरून नविन
ड्रेस घालुन पार्टित किँवा लग्नात जात असेल...!
.
.
.
.
.
.
.
.
तर समजुन जा
.
.
.
.
.
.
.
.
.
उद्या तिचा profile pic आणि Dp चेँज होणार आहे.....!
-------------------------------------------------
प्रेम हे दूधासारखं असतं.....प्रथम उतू जातं..नंतर आटू लागतं.....आणि शेवटी करपतं.....
-------------------------------------------------
You May Also Like :-
So these are the Big Collection of Marathi Tomne Marathi
Status for insta. fb or Whatsapp.In these Collection Contain a Love Marathi
Status and Attitude Funny Status in One Line.Whatsapp Marathi Status is
additionally accessible Sad Status etc.You can visit above given connection and
Check alternate Status accumulation also.I trust Your Friends Will like these
status gathering of Marathi.Share this Marathi Tomne post Friends
on fb.
Tags : marathi tomne sms marathi tomne photo marathi tomne quotes puneri tomne in marathi marathi tomane in marathi marathi tomne status marathi tomne message marathi tomane facebook
Really genuine
ReplyDelete