Stetas Marathi New Marathi Status |
Stetas Marathi New Marathi Status:
Today I am Sharing with you the
Stetas Marathi New Marathi Status in Marathi Language.Mostly
Marathi People Want One Line Marathi Whatsapp Status in Hindi English etc. Marathi
Whatsapp Status in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.Short
Marathi Status is Unique status you can get it and utilize it on your New
Marathi Whatsapp Status Marathi Friendship Day Status the Best Status accumulation is
Given below.I trust You will Like our Marathi Status for whatsapp Collection.
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
--------------------------------------------
गालावरची खळी
रोजच हसते
तू हसल्यावर ती
अजूनच खुलते ...
--------------------------------------------
गंमत खरेदी करण्यात नाही... हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे...
--------------------------------------------
खुबी नाही एवढी माझ्यात कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल पण विसरणे पण अशक्य होईल असे क्षण देऊन जाईन...
--------------------------------------------
खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत... पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!!
--------------------------------------------
खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील... !!
--------------------------------------------
खुप त्रास होतोय
दुरावा झाला की
पण कसं कळणार प्रेम खोट समजत असेल तर
--------------------------------------------
खुप गर्दी आहे या प्रेमाच्या शहरात...
एकदा जो हरवला तो परत कधिच सापडत नाही..
--------------------------------------------
खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं..!
--------------------------------------------
खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो... प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो...
--------------------------------------------
खऱ्या प्रेमामध्ये काही एक नियम नसतो प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे भले ते सफल न होवो...
--------------------------------------------
खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का...???
--------------------------------------------
खरे प्रेम कधी कोणाकडून ...,
मागावं लागतं नाही ...
ते शेवटी आपल्या नशिबात...,
असावं लागत.....
--------------------------------------------
खरं_प्रेम तर तेव्हा झालं...जेव्हा ती
म्हणाली ..."आपण पळून जाऊन
लग्न_नाही करायचं, मी
पटवेल ना माझ्या घरच्यांना ..."
--------------------------------------------
खरं प्रेम
खुप जवळ असतं..
फक्त त्याला शोधणारी नजर
जवळ असली पाहिजे...
--------------------------------------------
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
--------------------------------------------
खरं प्रेम तर प्रत्येकाच्याच ह्दयात असतं...पण दुःख
याचं आहे की ते प्रत्येकाच्या नशीबात नसतं...
--------------------------------------------
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
--------------------------------------------
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
--------------------------------------------
कोणितरी हवी होती जी आपल्या मिठीत घेऊन बोलेल. .
.
.
कि. . . बस कर रे वेड्या . .
तुझ्या रडण्याने त्रास होतोय मला. . .!!
--------------------------------------------
कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची लग्न हिच रित आहे... आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे...
--------------------------------------------
कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम …
--------------------------------------------
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??
--------------------------------------------
कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते...
--------------------------------------------
कुणावर इतकंही प्रेम करू नये ...
की प्रेम हेच जीवन होईल ...
कारण प्रेमभंग झालाच तर ...
जिवंतपणी मरण येईल ...
--------------------------------------------
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
--------------------------------------------
कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे.... स्वत:चा जिव जपत रहा कारण जिव माझा तुझ्यात आहे...
--------------------------------------------
कुंपनाच्या बंधनाचे जाळे
असे असो की,
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली
मला जन्मोजन्मी मिळो..
--------------------------------------------
कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.
--------------------------------------------
किती वेडं असतं ना मन,एका क्षणात प्रेमात पडतं... पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं...
--------------------------------------------
किती वेळ बघशील असं ?... प्रेमात पडायचा विचार आहे का...???
--------------------------------------------
किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..
--------------------------------------------
काही मुल असतात वेडी एकतर्फी प्रेम करणारी..
किती ही त्रास दिला तिने,
तरी तिच्यावरच मरणारी....
--------------------------------------------
काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात !
--------------------------------------------
काही नको मला
फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी..
--------------------------------------------
काही थेंब तिच्या ओठांवर थांबले, क्षणभर मी पाहतच राहिलो... आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले...
--------------------------------------------
काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले...
--------------------------------------------
काळजाचं पाणी पाणी झालं जेव्हा ती बोलली.... मी तुझ्याकडुन प्रेम शिकले... दुसऱ्या कोणावर करण्यासाठी...
--------------------------------------------
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो
--------------------------------------------
काय हवं होतं तिला, मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहित नाही..
--------------------------------------------
काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते...
--------------------------------------------
काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...
अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं.
--------------------------------------------
काय जादू केली ठाऊक नाही, तिला वगळता इतर काहीच लक्षात राहत नाही...
--------------------------------------------
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात....
--------------------------------------------
का विसरावं मी तिला, का विसरावं तिने मला, जिने माझ्या कवी मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला...
--------------------------------------------
का कुणावर प्रेम करायचं
का कुणासाठी झुरायचं
का कुणासाठी मरायचं
देवाने आई वडील दिले आहेत
त्यांच्या साठीच सगळ करायचं
--------------------------------------------
कसं रे सख्या तुला
असं सगळ जमत
माझ्यातलं माझं मन
का तुझ्याच मागे पळत...
--------------------------------------------
कळू दे प्रेम जरा, तुझ्याही ह्रदयातले...
सोपे होईल मग मलाही , सांगणे मनातले...
--------------------------------------------
कळलंच नाही मला,
प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..
--------------------------------------------
कळत नाही इथे कधी कोणाच कोण होऊन जातं नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जातं...
--------------------------------------------
कधीतरी मी मरेन,
आणि तुला सोडुन जाईल...
पण..???
जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,
की मला नेताना देवालाही लाज वाटेल...!!
--------------------------------------------
कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात....
--------------------------------------------
कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायला आवडत...
--------------------------------------------
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणचं जास्त अवघड असतं......
--------------------------------------------
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो...
--------------------------------------------
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा...
--------------------------------------------
ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही...
--------------------------------------------
ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..
--------------------------------------------
एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसऱ्याची तरी काय होणार
--------------------------------------------
एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम ...
--------------------------------------------
एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल... मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल....
--------------------------------------------
एकदाच होतं, नशिबवानांनाच मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं
--------------------------------------------
एकदा सोडून गेली आहेस परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा प्रेम करण्याची चूक करुन बसेल...
--------------------------------------------
एकदा फक्त मागे वळून बघ...
मी सदैव तुझ्यासाठी असेन....
--------------------------------------------
एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.
--------------------------------------------
एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..
--------------------------------------------
एक नवा चंद्र मला तुझ्या रूपात दिसला
नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला
--------------------------------------------
एक दिवस असाही येईल की तुझे ओघळणारे अश्रु पुसणारे कित्येक जण असतील
पण तुझ्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही न येऊ देणारा मी एकटाच असेन
--------------------------------------------
उधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते …
--------------------------------------------
उद्या मी ह्या जगात नसेल....पण तरीही
माझा नंबर तुझ्या मोबाइलमध्ये नक्की असेल....
--------------------------------------------
आहेस तू सोबतीला
म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त
तुझाच ध्यास आहे..
--------------------------------------------
आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा ...
--------------------------------------------
आरसा आणि हृदय दोन्ही
तसे नाजूक असतात....
फरक एवढाच आरशात
सगळे दिसतात आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात...
--------------------------------------------
आयुष्यात प्रेम करा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
--------------------------------------------
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.
--------------------------------------------
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु...
--------------------------------------------
आपल्याला आवडणारी ती दिसेल म्हणून,
फक्त College Madhe Regular जायचो......किती छान दिवस होते ते
--------------------------------------------
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
--------------------------------------------
आपण टाईमपास नाही करत... आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर ...!
--------------------------------------------
आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याच
मन दुसऱ्यात असेल ना तर तिथे आपली किंमत
शून्य असते...
--------------------------------------------
आधी माझ्या बरोबर फिरली.....आता माझ्यावरच फिरली…
--------------------------------------------
आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला...
--------------------------------------------
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...
--------------------------------------------
आठवणीतलं प्रेम...
आणि प्रेमातल्या आठवणी...
कधीच विसरता येत नाही.......
--------------------------------------------
आठवणी सांभाळणं खुप सोप्प असत ...
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण क्षण सांभाळणं खुप कठीण असत ..
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात ..
--------------------------------------------
आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तुझंच नाव येतंय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत...
--------------------------------------------
आज पर्यंत एवढ्या मुली पाहिल्या
वाटल कुणी beautiful तर कुणी Smart आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण Heart आहे...
--------------------------------------------
आज ना उद्या तुला माझी ओढ लागेल......
मीठ पण गोड लागेल...
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल......
--------------------------------------------
आज तुझी खुप आठवण येत आहे..........
♥
♥
का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत
आहे...
स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत
आहे....
--------------------------------------------
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस...
--------------------------------------------
आज ती मला म्हणाली तू मलाच काChoose केलस... मीम्हणालो "दगड गोळा करायचीसवय मला नाही .....माझी नजर फक्तDiamond वर असते ..……
--------------------------------------------
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,
चिंब चिंब भिजली होती..
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती..
--------------------------------------------
असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला ... बोलत असता कुशीवरी...
--------------------------------------------
असावं कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
--------------------------------------------
असं.. कधी वाटलंच नव्हतं..??
जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा..
माझ्याकडे पाहशील...
--------------------------------------------
अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली...
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली..
--------------------------------------------
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
--------------------------------------------
अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?
--------------------------------------------
अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकांत मिसळणं..
--------------------------------------------
अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
--------------------------------------------
#प्रेम तर एका क्षणात होतं पण
मोठी किंमत लागते ति #विसरण्याची..
--------------------------------------------
#पिल्लु तुझ्यासाठी मी #वाळवंटात झाड लावीन,,,त्याला आपल्या #प्रेमाचं पाणी घालीन,,,आलं तर ठिक नाहीतर पुर्ण #वाळवंटाला #आग लावीन...!!!
--------------------------------------------
#देवाचे #मंदिर असो किंवा #तुटणारा_तारा
#जेव्हा माझे #डोळे #बंद होतील तेव्हा मी फक्त #तुलाच_मागेन
--------------------------------------------
"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!"
--------------------------------------------
"बघ माझी आठवण येते का ?"
--------------------------------------------
"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…"
--------------------------------------------
"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... "म" म्हणजे मन माझं...
--------------------------------------------
"तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"
--------------------------------------------
"तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं..."
--------------------------------------------
"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला "
--------------------------------------------
"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"आपलं छोटसं घर असावं आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..
--------------------------------------------
"ऊजेडावर जितकं प्रेम केलं
तितकच मी अंधारावरही केलं
पहाटेच्या धुक्यामध्ये
सारं विरघळूनच गेलं...!"
--------------------------------------------
प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
--------------------------------------------
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
--------------------------------------------
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
--------------------------------------------
तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही
--------------------------------------------
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
--------------------------------------------
खरं प्रेम म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ती त्यावर तुमच्यासोबत फिरण्यास तयार असेल...
--------------------------------------------
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.
--------------------------------------------
एकदाच होतं, नशिबवानांनाच मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं
--------------------------------------------
Marathi status
हृदयातले सल
डोळ्यात आलेच पाहीजे असे नाही
वेदना झाल्यावर
रडलेच पाहीजे असे नाही
खाक होण्यासाठी
जळलेच पाहीजे असे नाही
तु असलीस तर
जीवन असलेच पाहीजे असे नाही
मैफिल माझी
फूलणार तुझ्याच संगिताने
रंगणार मी
दंगात तुझ्याच भैरवीने
समजून घे मला तू
ऊमलणार मी तुझ्याच दवबिंदू ने
स्पंदने जुळलीत तर
वचनी असलेच पाहीजे असे नाही
--------------------------------------------
तो #Khadus म्हणतो खुपच Online असतेस ग ....
पटला की काय कोणी??
आता त्याला कस सांगु की जो पर्यंत जागी असते तो पर्यंत त्याने मस्करीत केलेला #I_love_you हाच #Massage वाचत असते..
--------------------------------------------
आजकाल आपले Status खुपच.
फेमस झालेत राव पोर..
रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून
टाकतात...
--------------------------------------------
?#आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात..?
--------------------------------------------
💞💞💞💞*एक मैत्रिण अशी जरुर असावी*💞
जिच्यापुढे ह-दयातलं प्रत्येक पान उलगडावं💞
आठवणींच्या रथात बसुन💞
भातुकलीच्या बागेतुन फिरुन यावं💞
*एक मैत्रिण अशी जरुर असावी*💞
तिच्या भरलेल्या घरात💞
एक खुर्ची आपली असावी💞
स्वार्थ,अहंकार,गर्व,💞
गैरसमज💞
याला अजीबात जागा नसावी.💞
*एक मैत्रिण जरुर असावी*💞
थकलेल्या संसारातुन निवांत💞
दोन दिवस तिच्याकडे 💞
राहायला जावं💞
Bye करताना तिने डोळ्यातुनच💞
" मी वाट बघते गं तुझी परत" असं💞
पाणावल्या डोळ्यांनी सांगावं.💞
*एक मैत्रिण अशी जरुर असावी.*💞
भेटताच तिला भुक लागल्यासारखे बोलावं💞
कोष्ट्याच्या जाळ्यासारखे💞
तिचे नी माझे भांडण असावे....💞
जे तिला मिठी मारताच💞
मीठासारखे विरघळुन जावे.💞
*एक मैत्रिण अशी जरुर असावी.*💞
वेडे...इतक्या दिवसांनी का फोन केलीस?..💞
असं बोलताना ही तिच्या💞
रागात गोडवा असावा💞
एकमेकींच्या हक्कांचा जणु💞
त्यात आरसाच दिसावा.💞
*एक मैत्रिण अशी जरुर असावी*💞
शेवटचे श्वास घेताना💞
आपल्या उशाला तिने बसावं💞
पुढच्या जन्मी आपण नक्की भेटु💞
असं रडत नाही तर💞
तिने हसत सांगावं....💞
*एक अशी मैत्रिण जरुर असावी....*💞
🙏💞💞💞
--------------------------------------------
✍
आजच्या #काळात खरा आदर कोणाचा होतो... ???
? उत्तर: - ?? आदर कोणा माणसाचा नाही होत, गरजेचा होतो..
गरज संपली की आदर संपला...
--------------------------------------------
सवय झाली आता #Khadus
तु येणार नाही हे माहीत असताना
तुझी #वाट पाहण्याची..
•
सवय झाली आता तुझ्या #Msg ची
तासन तास वाट बघण्याची..
--------------------------------------------
Dedicated to all my lovely friends
लोक प्रेमात वेडी होतात...पण
आम्ही मैत्रीत वेडे आहोत...
--------------------------------------------
#डोळ्यातल्या स्वप्नांना कधी
प्रत्यक्षातही #आण ।।
किती #प्रेम करतो #तुझ्यावर
हे #न सांगताच #जाण ना नकटे।।
--------------------------------------------
आठवणीच्या सागरात
मासे कधिच पोहत नाही ।
अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दीसत नाही,
किती ही जगले कुणी
कुणासाठी कुणीच
कुणासाठी मरत नाही..
अनुभव येत असतात
प्रत्येक क्षणाला..
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात किती ही कराल
प्रेम कुणावर त्याचे मोल
सहज कुणाला कळत नाही..
--------------------------------------------
* तुमच्या ऑफ़िसमध्ये जोर कमी आणि बैठका जास्त अस होतय का?
--------------------------------------------
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते...!
--------------------------------------------
टेन्शन घ्यायचंच नाही...
कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही... लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो...
आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो...
कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या;.; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
😄😄 नेहमी हसत रहा 😄😄
⚜ हा सुंदर जन्म पुन्हा नाही⚜
--------------------------------------------
आपल्या शरीरातली अर्ध्याहुन अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळुन येतं, काय करावं, ते समजत नाही.
मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघुया –
१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.
२) परिक्षेचा किंवा अजुन कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो,
३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहीली की हातापायातली शक्ती गळुन जाते.
४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.
तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!
ताकतवर असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.
१) ब्लडप्रेशर आणि ह्रद्यविकार -
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, जसं की -
- त्याला बघितलं की माझं रक्तचं खवळतं!
- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!
क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परीणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काहीकाळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.
ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे ह्रद्याचे विकार घेरण्या्स सुरुवात करतात.
थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणारा व्यक्तीला ह्रद्यरोग लवकर घेरतात.
२) आतड्यांचे विकार – जो व्यक्ती स्वतःलाच घालुन पाडून बोलतो, स्वतःची निंदा करतो, स्वतःला दुबळा समजतो, त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या उदभवते.
३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरतरं मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा सहारा घ्यावा लागतो.
आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.
काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मुल आईवडीलांवर राग काढु शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणुन ही क्रिया तो रोखुन धरतो,
ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळु तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवुन बसतो.
असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर झाली होती. जे लोक कंजुष वृत्तीचे होते, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळली.
४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परीणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.
५) डोकेदुखी –
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,
निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालु!
डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!
कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोर्न केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटुन काढावीत.
६) पाठदुखी –
एखादा व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकुन थकुन गेला असेल तेव्हा त्याला पाठदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायु आखडले जातात. त्यांच्यवरचा ताण जाणवतो.
चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.
आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?
आपापले औषधौपचार चालु ठेवा पण हे रोग शरीरातुन समुळ उपटुन काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.
जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –
आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,
आता ते अजुन शिथील आणि हलकं झालं आहे,
डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे,
माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!
आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.
सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगु नका, रोग बनुन ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!
इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहुन काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतुन रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर जाळुन किंवा फाडुन टाकायचे.
अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढुन टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.
तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!..
धन्यवाद!
--------------------------------------------
🍑🥥🍑🥥🍑🥥🍑
🚩 रामकृष्णहरी 🚩
न हरता …. न थकता …. न थांबता … प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत.
🚩 शुभ सकाळ 🚩
🥥🍑🥥🍑🥥🍑🥥
--------------------------------------------
🍭🍡🍭🍡🍭🍡🍭
🚩 रामकृष्णहरी 🚩
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
🚩 शुभ सकाळ 🚩
🍡🍭🍡🍭🍡🍭🍡
--------------------------------------------
एकच फाइट वातावरण ताईट …
--------------------------------------------
कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील तर स्पष्ट सांग हा बाळ
काळे धन समजुन, तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय
--------------------------------------------
वाईट वाटते जेव्हा आपण चुका करतो?, पण सगळ्यात जास्त तेव्हा वाटते की त्या चूका एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.....?
--------------------------------------------
तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा,
निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा..
आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु,
आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा..
आता काहीचं नाही उरले गं माझे,
माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा...
आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,
माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं....!
माझ्या जळणा-या देहावर फक्त
प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..
--------------------------------------------
Girlfriend फिरवनारे खुप असतात.
पण girlfriend ला बायको म्हणून फिरवनारा लाखात एक असतो तो मि आहे एक वेळेस होऊन तरी बघ माझी नकटी ।।
--------------------------------------------
गुजर रहा था अपनी पुरानी #Schoolके पासतो सोचाकी उस #Class_Roomको एक सलाम करलु,.....जहा एक #Timeपे कोई थी जिसके लिये हर सुबह मे उसका #इंतजारकरता था....!!???
--------------------------------------------
#?आरे #ती असेल ?गुलाबाची
पाकळी पन आपले ??#मित्र
आपल्या साठी आहेत
सोन्याची साखळी.
--------------------------------------------
🌲🌷🌻🌻🌻🌺🌻🌻🌻🌷🌲
*"सुर्य" हा बुडताना दिसतो,*
*पण तो कधीच बुडत नाही...!!*
*त्याप्रमाणे*
*"उमेद, विश्वास व कष्ट*
*हे ज्याच्या जवळ आहे.*
*तो कधीच अपयशी होऊ शकत*
*नाही"....!!!*
*धाडसी माणुस भीत नाही*
*आणि*
*भिणारा माणूस धाडस करत नाही..*
*जगात धाडस केल्याशिवाय*
*कोणालाच "यश" मिळत नाही.*
🌹‼शुभ सकाळ ‼🌹
🍁🌻🌻🌻🌻🍀🌻🌻🌻🌻🍁
--------------------------------------------
तसे प्रत्येकाला वाटते की
सुखात सहभागी होणारा?,
दुःखात पाठीशी असणारा,
संकटात हातात हात धरणारा?,
असा एक लाईफ़ पार्टनर?....
--------------------------------------------
आज चोरासाठी सुट्टीचा दिवस जाहीर करण्यात आला आहे
--------------------------------------------
तुझी साथ मला मनापासून हवी आहे नाकटी।
हसत खेळत शिखत तुझ्या सोबत राहायचं आहे मला नाकटी ।
शेवटी तुझ्या घरचांची परवानगी घेऊन तुझाशीच लग्न करायचं आहे नाकटी ।।
--------------------------------------------
?#काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...
--------------------------------------------
?#ज्यावेळी तुम्ही स्वतःला खुश करण्यासाठी एखाद्याचा अपमान करत असता, खरतर त्यावेळी तुम्ही तुमचा सन्मान गमावत असता..?
--------------------------------------------
जगातलं सर्वात सुंदर वाक्य -
..... But , I love you ?
जगातलं सर्वात त्रासदायक वाक्य -
I love you , But ....??
--------------------------------------------
रात्रीचे १ वाजले तरी ही #online आहे आणि विचारलं तर बोलते अजून मी #single च आहे..
--------------------------------------------
मुसळधार पावसामुळे आणि लोकल्स बंद पडल्यामुळे मी घरीच बायको बरोबर एकटा अडकलोय... please help!
- मुंबईकर
😂😂😂
--------------------------------------------
😂😂😂😂😂😂
प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने
आईला सांगते.
मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती.
आई - हो का? बरं.
मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती
.
आई - अगं हो...कळलं ना. ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मग काय???
शेवटी आईने कंटाळून तिला ऊस आणून दिला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
--------------------------------------------
थोडेसे अश्रू खूप सारे हसू ,
खूप सारी मैत्री आणि थोडासा रुसवा ,
पण नको अंतर नको कधी दुरावा
पहिल्या पावसा सारखा असुदे मैत्रीचा ओलावा ...
--------------------------------------------
Whatsapp chat लिस्ट मधे
नाव तुझं दिसतं
गोड तुझा Dp पाहुन...
मन माझं फसतं
--------------------------------------------
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.
--------------------------------------------
४ पोरी कट्ट्यावर बसुन " अग तुझा भाऊ तर खुपच Dashing दिसतो .. आमची पण ओळख करुन दे ना ?..." . . पण ४ पोरं कट्ट्यावर बसुन कधिच नाही बोलणार : " तुझी बहिन मस्त दिसते ओळख करुन दे " . . . . . . . यालाच म्हणतात पोरांचे "संस्कार" . . .
--------------------------------------------
तुझ्या ओठी माझे हास्य असावे
माझ्या डोळ्यात तुझे अश्रु असावे
सुखामधे एकरूप व्हावे
दुखामधे एकजीव व्हावे
जीवनात विसाव्याचे दोन क्षण असावे
तेही तुझ्या सोबतीत असावे .
--------------------------------------------
लग्ना नंतर बायकोवर प्रेम आहे दाखवण्या साठी
'I love you' पेक्षा
असरदार शब्द आहे l
'दे, आज मी भांडी घासतो'
😀
तू तोपर्यंत whatsapp बघ😜
🤣🤣🤣🤣🤣🤣
--------------------------------------------
*पावसामुळे मुंबईची परिस्तिथी खूप बेकार झाली*
_आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला_
_बायको : जिथे असशील तिथे थांब. कुठेही बाहेर पडू नकोस यावेळी तरी सांगितलेलं ऐक_
*नवरा : बरं!!!*
_बायको : बरं, नक्की कुठे आहेस तू आता?_
*नवरा : बार मधे...*
*एकदम सन्नाटा (दुसऱ्या सेकंदाला)*
_*बायको : जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब पावसाची कारण मला सांगू नकोस*_
😡😡🥃🥃🥃🥃😡😡
--------------------------------------------
नवरा त्याच्या बायकोला: अग कुठे आहे तु ?
बायको : तुमच्या हृदयात .
नवरा : ते ठीक अाहे, पण तिथे बाकी बायकांशी भांडत नको बसु.
😜😜😜😂😂😂
😜😜😜😝😝😛
--------------------------------------------
*पुणे - प्लॅस्टिक बंदी नंतर*
आता लग्नकार्यात मिळणारा चिवडा-लाडू बहुधा स्टीलच्या डब्यात मिळणार
- देशपांडे काकू 😃😜😜😜
*लग्नपत्रिकेतील शेवटची ओळ*
लग्नाचे लाडू-चिवडा नेण्यासाठी स्वत:चा स्टीलचा डबा आणावा.
(डबा मोठा आणलात तरी फक्त ४ लाडू व १५० ग्रॅमच चिवडा मिळेल)
- नेने काकू😄😄😄🤣
--------------------------------------------
😝😝😝😝😝😝
गुरूजी : गण्या सांग पाहु,
जर तुझ लग्न केल
आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ? 🤔
गण्या : सोप्प हाय गुरूजी ! 🤔
गुरूजी : ते कसे ?🤔
गण्या : दोघींना चीमटा घेणार,
.
चिङली तर बायको.. 🤡
.
लाजली तर मेव्हणी ☺
गुरूजींनी बदली करून घेतली.
😀😀😜😂😂😂😂😂
--------------------------------------------
माझे मित्र मला म्हणतात भाऊ DP ठेवायची काय गरज आहे ?,
पोरी तर तुझ्या Status पाहूनच पागल होतात...
--------------------------------------------
साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जाणारा मुहुर्त ,ज्या दिवशी रामाने रावणाचा वध केला ,पांडवांनी आपल्या शञांचे पुजन केले अशा या विजयादशमी ,दसरा सणाच्या मंगलदिनी माझ्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
????????
--------------------------------------------
# प्रेम नडलं, आपल्याला फक्त. .? नायतर आपली पण # Life , लय # राँयल होती. ....!!!
--------------------------------------------
रोज आठवण न यावी असे होतच नाही..
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात आणि..
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात..
--------------------------------------------
*आपली 😊Smile पण*
*अशी असावी की ,,*
*👉 समोरच्या 👨व्यक्तीने पण*
*👈Reply मध्ये ☺ Smile च*
*दिली पाहीजे.. ❤ 😊*
*😊 शुभ रात्री 😊*
💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖
--------------------------------------------
गुरुजी: बंड्या तू शाळेत का येत नाहीस
बंड्या: माझ्या वडिलांनी सांगितलंय एकाच ठिकाणी सारख सारख गेल्याने आपली किंमत कमी होते😜😜😜
😂😂😂😂😂😂😂😂
--------------------------------------------
एक मुलगी असते तिला काहीच
वळण नसत
तीची आई तिला वळण शिकवते तिच
लग्न होत तिच्या आईने सांगितलेल असते
कि सासरी गेल्यावर सगळ्यांना आदरने
बोलवयच
ती तिच्या सासरी जाते सकाळी दारत रांगोळी काढत
आसते आणि रांगोळीवर कुत्रा येउन बसतो
ती त्या कुत्र्याला बोलते
😂😂😂😂😂😂
आहो हाडा कि
--------------------------------------------
खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
.
मुलगी :अय्या खरंच
.
शिंचन:- हो खरंच
.
आणि तु फक्त नाय म्हण
.
.
तुझी पण वाट लावतो .. ;)
😝😝😝😝😂
--------------------------------------------
You May Also Like :-
So these are the Big Collection of Stetas Marathi New Marathi
Status Marathi Status for insta. fb or Whatsapp.In these Collection Contain
a Love Marathi Status and Attitude Funny Status in One Line.Whatsapp Marathi
Status is additionally accessible Sad Status etc.You can visit above given
connection and Check alternate Status accumulation also.I trust Your Friends
Will like these status gathering of Marathi.Share this Stetas Marathi New
Marathi Status post Friends on fb.
No comments:
Post a Comment