Marathi Status |
Marathi Status:
Today I am Sharing with you the
Marathi Status in Marathi Language.Mostly Marathi People Want One
Line Marathi Whatsapp Status in Hindi English etc. Marathi
Whatsapp Status in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.Short
Marathi Status is Unique status you can get it and utilize it on your New
Marathi Whatsapp Status Marathi Friendship Day Status the Best Status accumulation is
Given below.I trust You will Like our Marathi Status for whatsapp Collection.
*ज्याचे जसे चरित्र असते,*
*त्याचे तसेच मित्र असतात.*
*शुध्दता तर विचारांमध्ये असते.*
*माणूस कुठे पवित्र असतो,*
*फुलातसुध्दा किडे असतात,*
*दगडातसुध्दा हिरे असतात.*
*वाईट सोडून चांगले बघा.*
*माणसातसुध्दा देव दिसेल...*
🙏 शुभ सकाळ🙏
--------------------------------------------
💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞
🌞🌺🌻🌻🌺🌞
*💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो*
*तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा*
*नेहमी लक्षात ठेवा...*
*करोडो लोक झोपेत असतात म्हणुन*
*सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही.*
*सुर्योदय हा होतोच...*
🌞🌺🌻🌻🌺🌞
💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞
☕🌹* 🌹☕
--------------------------------------------
.
.🌺🌸🌼🌺🌷🌺🌸🌼🌺
🌺🌼🌺
*पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,*
*निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !*
*सुगंधित आनंदाच्या लाटांवर*
*आयुष्य झुलत जावे !*
*अश्रु असोत कुणाचेही*
*आपणच विरघळुन जावे !*
*नसोत कुणीही आपले,*
*आपण मात्र सर्वांचे व्हावे ..... !!!*
*ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि, फक्त सुर जुळायला हवेत,*
*🌺शुभ सकाळ 🌺*
--------------------------------------------
. आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर DOVE लावयला दिला. .
.
.
.
.
आणि पाच
पुरुषांना गाय छाप खायला दिला...
.
.
.
.
गाय छाप खाणारे पुरूष जास्त फ्रेश
दिसत होते.😝😝😋
शेवटी ब्रँड तो ब्रांड.....
😂😂😂😂😂
--------------------------------------------
कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा,
फक्त मुखाने नाही.
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर
मुखाने करा,
मनाने नाही,
लक्षात ठेवा,
ज्या दोऱ्याला गांठ नसते,
असाच दोरा सुईमधून
प्रवेश करतो...
--------------------------------------------
माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते...
--------------------------------------------
मुलांच्या जिवनावश्यक वस्तु – अन्न , वस्र , निवारा.
.
.
मुलिँच्या जिवनावश्यक वस्तु – अन्न , वस्र , निवारा आणी … स्तुती..!!
--------------------------------------------
मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत..❤
कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी..?
--------------------------------------------
*संजय दत्त* च्या कोणत्याच पिक्चर ने आजपर्यंत 100 करोड चा व्यवसाय केला *नाही*
परंतु त्याच्या आयुष्या वर आधारित असलेल्या *sanju* या पिक्चर ने आता पर्यंत 100 करोड चा आकडा पार केला
या वरुण एकच गोष्ट लक्षात येते की...
लोकांना *दुसर्यांच्या आयुष्यातील पंचायती पाहायला खूप आवडतात*
🤣🤣🤣🤣
--------------------------------------------
Awesome weather
Singles are dreaming..😍
Lovers are dating..😘
*and*
Married women are thinking......🤔🤔🤔
*कपडे कुठे वाळत घालु..*
☔⚡☁👕👚👗🎽👖👘
--------------------------------------------
“चाँद से रोशन हो रमजान तुम्हारा इबादत से भरा हो रोज़ा तुम्हारा हर रोज़ा और नमाज़, कबूल हो तुम्हारी यही अल्लाह से है, ईद की दुआ हमारी!
ईद मुबारक! ”
--------------------------------------------
पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.
एक तर ते नरम होते. दुसरे ते अतिशय गोड लागते.
तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.
त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.
प्रथम त्यात नम्रता असते.दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो.
तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.
--------------------------------------------
?#अनमोल हिऱ्याला स्वार्थी दगडाने ठेचु नये .... आयुष्याचा चुरा होतो ........?
--------------------------------------------
?#जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा smileys सगळं काही बोलतात ...
--------------------------------------------
भावना ओंजळीत घेऊन जगु नका
त्या व्यक्त करण्यात मजा आहे....
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात
ते पुसुन हसण्यात मजा आहे.....
दुखाःच्या अश्रुंना डोळे सुध्दा जवळ ठेवत नाही
मग तुम्ही का जवळ ठेवता....
दुखः उगाळल्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे..
सुख, आनंद उगाळा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळेल....
--------------------------------------------
पाऊसात चिमणा चिमणीच प्रेम?
चाललं छोट्याश्या सुंदर घरट्यात... ?
एकमेकांच्या नजरे सवे नजर?
उसळली प्रेमाची लाट पाऊसात...!! ?
पाऊस थोडासा वाढला आता?
चिमणी घाबरली चिमण्याच्या मिठ्ठीत... ?
दोघांनी शाल पांघरली प्रेमाची?
सांगता येणा आता ऒळीत...!! ✍?
आनंद भरला मनी हर्षचा ?
चिवचिव करत गाणी गात... ?
झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात ?
चोंचीत चोंच वेडे प्रेमात...!! ?
फुलला पिसारा हा प्रेमाचा ?
पाऊसाच्या सरीत चिमणी चिमण्याचा... ?
हिंदकळ्या देत होती दोघेही?
दाहीदिशी रंग उधळला प्रेमाचा...!! ?
--------------------------------------------
समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
--------------------------------------------
#काँलेजमध्ये सुंदर #मुलगी दिसली की
तिची #आठवण होते कारण,
मला सोडून जाताना #ती म्हणाली होती की
तुझ्या #आयुष्यात माझ्यापेक्षाही #सुंदर मुलगी येईल"♡
--------------------------------------------
परवा पोराला भगर आणायला
पाठवलं...
तर बर्गर घेऊन आलं..!
हेच्या आयचं...
English Medium
🤣😅लई हाणला उलटा करून🤣🤣
😆😆😆😆😆😆😝😝😝😝😝😝😝😝😝😝
--------------------------------------------
प्रश्न : तुम्हाला चहा ची तल्लफ आली तर तुम्ही काय करू शकता??
तो : काहीही करू शकतो,एकदा मी चहासाठी मुलगी बघायला पण गेलो होतो।😆😁😉😂🤣🤣
--------------------------------------------
"काय रे , हल्ली शायरी लिहीत नाहीस ?" 🤔
"नाही रे .......
जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं....."😕
"अरे , मग विरहात तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं..." 🙂
"... ते 'वजन ' माप ओलांडून माझ्याच घरी आलंय." 😐😬😜
--------------------------------------------
बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा …
काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो.
मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले. धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात…
बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले असते … !
😆😅😀😊
--------------------------------------------
प्रेम तर आईवरपन खुप करतो…
मग एक गुलाब आईला पन देउन बघा… छान वाटेल...
--------------------------------------------
जीवनात पैसा येतो निघून जातो,
मित्र येतात निघून जातात,
दुःख येते निघून जाते....
पण
ढेरी पुढे येते आणि जातच नाही
😂😂😂😂 😜
--------------------------------------------
मला नेहमी वाटत गं
कायम तुझ्याच सोबत रहावं...
.
विसरुन वेळेचे भान सारे
फक्त नि फक्त तुलाच पहावं...!!1!!
.
तु चावताना जीभ स्वत:चीच
मी समोरच ऊभ रहाव...
.
अन् खुष होऊन मी मग
मिठीत हलकेच तुला ओढाव...!!2!!
.
चुकुन माझ्या रागवण्याने तु
नकळत कधीतरी रडाव...
.
ते रडण मला सहन न व्हाव
आणि मीही गालावरुन आसवं सोडाव..!!3!!
तु पुसत माझे आसव खुद्दच
हाताला मग घट्ट पकडाव...
.
समीप येऊन अजुन माझ्या
ओठांमधल अंतर भरुन काढाव...!!
.
:-निलेश सु. आळंदे
--------------------------------------------
आपली स्तुती आपण
स्वता:च करावी,
कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..
स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणा कडूनच उसने
मिळत नाही ते फक्त स्वता:लाच
निर्माण करावे लागते..
॥ शुभ सकाळ । शुभ दिन ॥
--------------------------------------------
?#प्रेमाची आपली एक भाषा असते.
त्यात सूर, ताल आणि लयही असते.
आणि म्हणूनच तर प्रेम झालं की हृदयात
Something Something वाजायला सुरुवात होते!!?
--------------------------------------------
खुप मोठे नाही #____स्वप्न माझे......?
#___फक्त तुला ?? मिळवायचं आहे.......?
तू #_भेटशील ? नक्की.....!
?याच #_आशेवर मला ? जगायचं आहे..
--------------------------------------------
???
बाळू मांजराला जंगलात सोडून आला.
संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.
त्यानंतर पुन्हा बाळूने त्याला जंगलात आणखी लांब सोडले.
तरी ते पुन्हा घरी हजर.
पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं
आणि घरी फोन करून आईला विचारलं, मांजर घरी आलं का?
आई: हो आलं.
बाळू: त्याला आधी जंगलात पाठव.मी रस्ता विसरलोय!????
--------------------------------------------
जेव्हा आपली Girlfriend ब्रेकअप नंतर म्हणते...
"आपण मित्र नाही राहु शकत का ।।
त्या वेळेस समजून घेयायच मित्रानो
तिला घरून काहीतरी problem आहे
ति अजुन पण तुमचवर्तिच प्रेम करते
नाय बोलून अजुन तिच मन नका दुखउ।।
--------------------------------------------
#जग जिंकण्यासाठी
#Attitudeनाही फ़क्त
#दोनगोष्टीपूरेश्या आहेत
#गोड_स्वभावआणि cute_smile
--------------------------------------------
नाती जपण्यात मजा आहे !
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !!
--------------------------------------------
#काय _माहिती _का_ मला #सगळे #अस म्हणतात #कि तुझी होणारी #girlfriend #खूप lucky आणि #सूंदर असेल...खरंच असेल.....??
--------------------------------------------
*" जीवन आहे*
*तेथे आठवण आहे."*
*"आठवण आहे*
*तेथे भावना आहे."*
*"भावना आहे*
*तेथे आपली माणसे आहे."*
*आणि आपली माणसे आहेत*
*तेथे नक्कीच, तुम्ही आहात..!*
*💐शुभ सकाळ 💐*
--------------------------------------------
?अरे पगली? तू क्या लाइन?_मारेगी मुझे? जब हम किसी लड़की?? को देखते? है तो
लड़की??_यही_बोलती? हैं नज़र? जो तेरी? लागी?
मै_ दीवानी?_हो_गई__ ? ?
--------------------------------------------
प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे.
--------------------------------------------
प्लास्टिक च्या पिशव्या वापरल्या
तर दंड भरावा लागेल'
म्हणुन आज पहाटे दूध आणायला लोटा घेउन गेलो
तर "स्वछ भारत" 'गुड मॉर्निंग पथक' वाल्यांनी पकडलं आणि दंड केला.
😳🙄😫
साली काय आफत आहे?!
----------------------------
You May Also Like :-
So these are the Big Collection of Marathi Status Marathi
Status for insta. fb or Whatsapp.In these Collection Contain a Love Marathi
Status and Attitude Funny Status in One Line.Whatsapp Marathi Status is
additionally accessible Sad Status etc.You can visit above given connection and
Check alternate Status accumulation also.I trust Your Friends Will like these
status gathering of Marathi.Share this Marathi Status post Friends
on fb.
Tags : marathi status on life marathi status love funny marathi status marathi status app marathi attitude status for boy marathi status on love life marathi status video marathi sad status
No comments:
Post a Comment